शुक्रवारी रात्री पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानात हवाई हल्ला केला. पक्तिकामधील अर्गुन आणि बारमल जिल्ह्यांमध्ये झालेल्या या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानातील तरुण क्रिकेटपटू ठार झाले. ...
राष्ट्रीय जनता दलावर (राजद) हल्लाबोल करताना शाह यांनी राजदचे दिवंगत बाहुबली नेते मोहम्मद शहाबुद्दीन यांचा मुलगा ओसामा शहाब याला उमेदवारी दिल्याबद्दल तीव्र टीका केली. ...
ओबीसीसोबत असल्याचे सांगायचे अन् दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी दुटप्पी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतल्याचा व्हिडीओ यावेळी दाखवला. वडेट्टीवारांनी भूमिका स्पष्ट करावी, असे भुजबळ यावेळी म्हणाले. ...
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘एलसीए एमके-१ए’ च्या तिसऱ्या आणि ‘एचटीटी ४० एअरक्राफ्ट’ च्या दुसऱ्या मॅन्युफॅक्चरिंग लाईनचे देशार्पण झाले. ...
क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा यांच्यासह तीन महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. नव्या मंत्रिमंडळात ८ मंत्री पटेल समाजाचे आहेत. ...